Google Go

४.३
१७.७ लाख परीक्षण
१ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google Go हा जलद शोध घेण्याचा साधा आणि उत्तम मार्ग आहे. याने मिळणाऱ्या शोध परिणामांमधून ४०% डेटाची बचत होते.

Google Go च्या साहाय्याने स्लो कनेक्शन असताना व कमी मेमरी असलेल्या स्मार्टफोनवरही झटपट आणि विश्वसनीय उत्तरे मिळवा. फक्त 12 MB जागा लागणारे हे अ‍ॅप तुमच्या फोनमधील जागा वाचवते आणि त्वरित डाउनलोड देखील होते.

कमीत कमी टाइप करुन जास्तीत जास्त माहिती मिळवा. निरनिराळ्या क्वेरी, बातम्यांवर टॅप करा आणि कमीत कमी वेळेत माहिती मिळवा. शोध घेण्यासाठी तुम्ही आवाजाचा वापर देखील करू शकता.

Google कडून वाचून घ्या. वेब पेज वाचून घ्या, हायलाइट केलेले शब्द समजून घ्या आणि वाचणे अधिक सुलभ करा.

तुम्हाला हवे ते सर्व काही, फक्त एका अ‍ॅपमध्ये. तुमची आवडती अ‍ॅप्स, इमेज, व्हिडिओ तसेच तुम्हाला रस असलेल्या विषयांवरील माहिती हे सर्व काही सुलभ आणि जलद पद्धतीने मिळवा - Google Go वर

सध्या काय प्रसिद्ध आणि ट्रेंडिंग आहे हे जाणून घ्या. फक्त शोधा वर टॅप करा आणि सध्या ट्रेंडिंग असलेल्या बातम्या पाहा.

तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवण्याचा पर्फेक्ट मार्ग. "इमेज" किंवा "GIFs" वर टॅप करुन उत्तमोत्तम फोटो व अ‍ॅनिमेटेड ग्रीटिंग्ज मिळवा आणि तुमच्या चॅटमध्ये आणखी रंगत आणा.

सुलभ पद्धतीने भाषा बदला. दोन वेगवेगळ्या भाषांमधील शोध परिणाम झटपट पाहण्यासाठी दुसरी भाषा सेट करा.

इंटरनेटवर काहीही शोधायचे असो, Google Go ते शोधून देते - अतिशय सुलभ आणि जलद पद्धतीने!
या रोजी अपडेट केले
१ ऑक्टो, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 10
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
१७.२ लाख परीक्षणे
Samadhan Panchal
२४ सप्टेंबर, २०२५
णरय चेंज श्रृ्श तरल क्षरददध थरममथद रदयऋ्ऋ यलधलयय
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Nandu Jaiswal
११ सप्टेंबर, २०२५
शिवाजी पांडुरंग बेज्ञ शिवाजी पांडुरंग बेज्ञये
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Sunil Surose
२९ सप्टेंबर, २०२५
ok
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?